करिअरनामा ऑनलाईन । श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लिमिटेडमध्ये अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2020 आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
चीफ केमिस्ट- 1 जागा
इंजिनिअर- 1 जागा
सेफ्टी ऑफिसर- 1 जागा
लीगल ऑफिसर- 1 जागा
एच. आर. मनेजर-1 जागा
बॉयलिंग हाउस फिटर ए- 1 जागा
वेल्डर ए ग्रेड- 2 जागा
वायरमन ए ग्रेड- 2 जागा
वायरमन बी ग्रेड- 2 जागा
ट्रेनी वायरमन – 4 जागा
मॅन्यु. केमिस्ट- 2 जागा
लॅब इन्चार्ज- 1 जागा
लॅब केमिस्ट- 2 जागा
क्वाड्रीपलमेट- 1 जागा
पात्रता –
चीफ केमिस्ट- B.SC/ M.sc
इंजिनिअर- BE(civil)
सेफ्टी ऑफिसर- DME
लीगल ऑफिसर- कोणत्याही शाखेचा पदवीधर / LLB
एच. आर. मनेजर- MSW / LLB
बॉयलिंग हाउस फिटर ए- ITI PASS / फिटर ट्रेंड पास
वेल्डर ए ग्रेड- ITI PASS / वेल्डर ट्रेंड पास
वायरमन ए ग्रेड- ITI PASS / वायरमन ट्रेंड पास
वायरमन बी ग्रेड- ITI PASS / वायरमन ट्रेंड पास
ट्रेनी वायरमन – ITI PASS / वायरमन ट्रेंड पास
मॅन्यु. केमिस्ट- B.SC
लॅब इन्चार्ज- B.SC
लॅब केमिस्ट – B.SC / ANSI
ज्यूस सुपरवायझर – SSC पास
क्वाड्रीपलमेट – SSC पास
नोकरी ठिकाण – मंगळवेढा, जि. सोलापूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
ई-मेल – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लिमिटेड, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com