राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://nhb.org.in/    National Housing Bank Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

DGM (चीफ रिस्क ऑफिसर) – 1 जागा

AGM (इकोनॉमी आणि स्टेटर्जी) – 1 जागा

AGM_(MIS)  -1 जागा

AGM (HR)  – 1 जागा

RM (रिस्क मॅनेजमेंट)  -1 जागा

मॅनेजर_(क्रेडिट ऑडिट) – 2 जागा

मॅनेजर_(लीगल) – 2 जागा

मॅनेजर (इकोनॉमी आणि स्टेटर्जी)  – 1 जागा

मॅनेजर (MIS)  – 1 जागा

पात्रता – 

DGM (चीफ रिस्क ऑफिसर) – पदवी व फाइनेंसियल रिस्क मॅनेजमेंट/प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र  तसेच  5 वर्षे अनुभव

AGM (इकोनॉमी आणि स्टेटर्जी) – पदव्युत्तर पदवी (अर्थशास्त्र) व  3 वर्षे अनुभव

AGM_(MIS)  – पदव्युत्तर पदवी (सांख्यिकी किंवा ऑपरेशन रिसर्च) / डिप्लोमा तसेच 3 वर्षे अनुभव

AGM (HR)  – पदवी  (पर्सनेल मॅनेजमेंट) /IRPM/ LLPM किंवा MBA (HR) किंवा पदवीधर (पर्सनेल  मॅनेजमेंट/HR) / PG डिप्लोमा

RM (रिस्क मॅनेजमेंट)  – पदवीसह फाइनेंसियल रिस्क मॅनेजमेंट/प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र  तसेच  2 वर्षे अनुभव

मॅनेजर_(क्रेडिट ऑडिट) – CA/CMA/CWA/CFA किंवा पदवीधर (MBA – फायनांस) तसेच 2 वर्षे अनुभव

मॅनेजर_(लीगल) – LLB  व  2 वर्षे अनुभव

मॅनेजर (इकोनॉमी आणि स्टेटर्जी)  – पदवी (अर्थशास्त्र) व  2 वर्षे अनुभव

मॅनेजर (MIS)  – पदवी (सांख्यिकी) व  2 वर्षे अनुभव

वयाची अट – 23 ते 62 वर्षे  (SC/ST- 5 वर्षे सूट , OBC- 3 वर्षे सूट )

शुल्क – General/OBC –  600 रुपये , SC/ST/PWD- 100 रुपये

नोकरी ठिकाण-  संपूर्ण भारत      National Housing Bank Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख-  28 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://nhb.org.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

ZP Pune Recruitment 2020 | 1120 जागांसाठी मेगाभरती

Indian Navy Recruitment 2020| १० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी

NCERT Recruitment 2020 | 266 जागांसाठी भरती