DES Pune Recruitment 2023 : डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत प्राध्यापकांसह विविध पदावर भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत (DES Pune Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शैक्षणिक अध्यापन प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्यवस्थापक/अधिकारी, कुलगुरू सचिव, संचालक/व्यवस्थापक, लेखा/कार्यालय कार्यकारी, स्ट्रॅटेजी मॅनेजर, रिसेप्शनिस्ट, उप/सहाय्यक – COE/CAFO/रजिस्ट्रार, प्रयोगशाळा सहाय्यक या पदांच्या रिक्त जागाभरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे (DES Pune Recruitment 2023)
भरली जाणारी पदे – शैक्षणिक अध्यापन प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्यवस्थापक/अधिकारी, कुलगुरू सचिव, संचालक/व्यवस्थापक, लेखा/कार्यालय कार्यकारी, स्ट्रॅटेजी मॅनेजर, रिसेप्शनिस्ट, उप/सहाय्यक – COE/CAFO/रजिस्ट्रार, प्रयोगशाळा सहाय्यक
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – [email protected].
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

असा करा अर्ज – (DES Pune Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
3. अर्ज सादर करण्याच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. उमेदवारांनी अर्ज करताना संबंधित प्रमाणपत्र/कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.despune.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com