COSMOS Bank Recruitment 2023 : कॉसमॉस बँकेत ‘या’ पदांवर भरती सुरु; पटापट करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक (COSMOS Bank Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिपिक, विक्री कार्यकारी, क्रेडिट प्रक्रिया अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक/अधिकारी, विक्री व्यवस्थापक पदांच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.

बँक – कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक
भरले जाणारे पद – लिपिक, विक्री कार्यकारी, क्रेडिट प्रक्रिया अधिकारी, सहाय्यक. व्यवस्थापक/अधिकारी, विक्री व्यवस्थापक
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (COSMOS Bank Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 28 ते 40 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
लिपिक Graduate with 1st Class. Post- graduation will be preferred.
विक्री कार्यकारी Graduate/ Post Graduate with specialization in Marketing
क्रेडिट प्रक्रिया अधिकारी First class Commerce Graduate/ Post Graduate or MBA-Finance from recognized university, or CA/ ICWA.
सहाय्यक. व्यवस्थापक/अधिकारी First class Commerce Graduate or MBA from any faculty from recognized university and JAIIB/ CAIIB and / or CA/ CS/ ICWA
विक्री व्यवस्थापक Graduate/ Post Graduate with specialization in Marketing.

 

असा करा अर्ज – (COSMOS Bank Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.cosmosbank.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. उमेदवारांनी अर्ज www.cosmosbank.com/career संकेतस्थळावर सादर करावे.
5. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरुन अर्ज करू शकतात.
6. अर्ज दिलेल्या मुदती अगोदर सादर करायचे आहेत; उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.cosmosbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com