करिअरनामा ऑनलाईन । चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका आणि MPW पदांच्या 37 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2023.
संस्था – चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर
भरली जाणारी पदे –
1. वैद्यकीय अधिकारी – 15 पदे
2. स्टाफ नर्स – 11 पदे
3. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी – 11 पदे
पद संख्या – 37 पदे (Job Alert)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, चंद्रपूर महानगरपालिका.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)
1. वैद्यकीय अधिकारी – MBBS + महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रेजिस्ट्रेशन
2. स्टाफ नर्स – 12 वी विज्ञान + GNM
3. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी – 12 वी विज्ञान + पेरामेडिकल कोर्स किंवा स्वछता निरीक्षक कोर्स
वय मर्यादा –
1. खुला – 18 ते 38 वर्षे
2. मागासवर्गीय – 05 वर्षे सूट
नोकरी करण्याचे ठिकाण – चंद्रपूर.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://cmcchandrapur.com/pages/home.php#
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com