करिअरनामा ऑनलाईन । ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग (BECIL Recruitment 2023) कन्सल्टंट्स इंडियन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 110 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2023 आहे.
संस्था – ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडियन लिमिटेड
भरली जाणारी पदे –
1) कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट : 1 पद
2) MTS – 18 पदे
3) DEO – 28 पदे
4) तंत्रज्ञ (OT) – 8 पदे
5) पीसीएम- 1 पद
6) EMT – 36 पदे
7) ड्राइव्ह – 4 पदे
8) MLT – 8 पदे
9) पीसीसी – 3 पदे
10) रेडियोग्राफर – 2 पदे
11) लॅब अटेंडंट – 1 पद
पद संख्या – 110 पदे
परीक्षा फी – (BECIL Recruitment 2023)
जनरल/ओबीसी/माजी सैनिक/महिला/आणि इतर श्रेणीतील उमेदवारांना – रु. 885/-
SC/ST/EWS/PH श्रेणीतील उमेदवारांना – रु. 531/-
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. प्रथम BECIL च्या अधिकृत वेबसाईटला www.becil.com भेट द्या.
3. होम पेजवर दिसणार्या (BECIL Recruitment 2023) करिअर पेज लिंकवर जा.
4. आता नोंदणी फॉर्मवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करा.
5.लॉगिन करा आणि अर्ज भरा.
6. अर्ज फी भरा आणि अर्ज सबमिट करा.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.becil.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com