Indian Postal Department Recruitment 2023 : टपाल विभागात 1899 पदांवर होणार मेगाभरती!! 10 वी/12 वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । देशातील तरुण (Indian Postal Department Recruitment 2023) उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. भारतीय टपाल विभाग अंतर्गत पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 1899 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर 2023 आहे.

विभाग – भारतीय टपाल विभाग |
भरले जाणारे पद – पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ
पद संख्या – 1899 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे
अर्ज फी – 100/-

भरतीचा तपशील – (Indian Postal Department Recruitment 2023)

पद पद संख्या 
पोस्टल असिस्टंट 598 पदे
सॉर्टिंग असिस्टंट 143 पदे
पोस्टमन 585 पदे
मेल गार्ड 03  पदे
मल्टी टास्किंग स्टाफ 570 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
पोस्टल असिस्टंट Degree
सॉर्टिंग असिस्टंट Degree
पोस्टमन 12th
मेल गार्ड 12th
मल्टी टास्किंग स्टाफ 10th

 

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
पोस्टल असिस्टंट Rs. 25,500 – 81,100/-
सॉर्टिंग असिस्टंट  Rs. 25,500 – 81,100/-
पोस्टमन   Rs. 21,700 – 69,100/-
मेल गार्ड Rs. 21,700 – 69,100/-
मल्टी टास्किंग स्टाफ Rs. 18,000 – 56,900/-

 

महत्वाची कागदपत्रे –
1. Original Marks/ Board Sheet
2. Original Community / Caste Certificate
3. Original PWD Certificate (Indian Postal Department Recruitment 2023)
4. Original Transgender Certificate
5. Original Date of Birth Proof.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 9 डिसेंबर 2023 आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

Circle and Cadre Wise Vacancy –
Indian Post Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com