Government Job : 10वी पास तरुणांना कस्टम विभागात नोकरीची संधी; पगारही भरघोस 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (Government Job) असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई कस्टम्स विभागाने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून कॅन्टीन अटेंडंट पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. 10 वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

संस्था – कस्टम्स विभाग, मुंबई
भरले जाणारे पद – कॅन्टीन अटेंडंट
पद संख्या – 03 पदे (Government Job)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – “Assistant/Deputy Commissioner of Customs, Personnel and Establishment Section, 8th Floor, New Custom House, Ballard Estate, Mumbai-400001.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – (Government Job)
30 नोव्हेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 25 वर्षापर्यंत असावे
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 18,000/- रुपये ते 56,900/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
अधिकृत वेबसाईट – www.mumbaicustomszone1.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com