Job Alert : राज्याच्या ‘या’ बँकेत मॅनेजर आणि अधिकारी पदावर भरती; अर्ज करा E-Mail

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मालोजी राजे सहकारी बँक येथे वरिष्ठ (Job Alert) अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 7 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन E-Mail पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – मालोजी राजे बँक, फलटण, सातारा
भरले जाणारे पद –
1. वरिष्ठ अधिकारी (Job Alert)
2. शाखा व्यवस्थापक
पद संख्या – 7 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – फलटण, सातारा

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
अधिकृत वेबसाईट – https://malojirajebank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com