Income Tax Department Recruitment 2023 : डिग्री धारकांसाठी आयकर विभागात भरती सुरु; महिन्याला  81,100 रुपये पगार मिळवा 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आयकर विभाग अंतर्गत (Income Tax Department Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कर सहाय्यक, हवालदार पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – आयकर विभाग
भरले जाणारे पद –
1. कर सहाय्यक – 18 पदे
2. हवालदार – 11 पदे
पद संख्या – 29 पदे
वय मर्यादा – १८ ते २७ वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कस्टम्स, कार्मिक आणि आस्थापना विभागाचे सहाय्यक/ उपायुक्त, 8वा मजला, नवीन कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400001

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Income Tax Department Recruitment 2023)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
कर सहाय्यक
  • Degree from a recognized University or equivalent.
  • Should have basic knowledge in the use of computer applications.
  • Should possess a speed of not less than 8000 key depressions per hour for data entry work.
हवालदार Matriculation or equivalent from any recognized Board.

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन 
कर सहाय्यक (Pay Matrix L-4) Pay Scale Rs. 25,500/- to 81,100/- as per 7th CPC
हवालदार (Pay Matrix L-1) Pay Scale Rs.18,000- to 56,900/- as per 7th CPC

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर अर्ज सादर करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (Income Tax Department Recruitment 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
अधिकृत वेबसाईट – https://incometaxmumbai.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com