ITBP Recruitment 2023 : 10वी पास उमेदवारांसाठी ITBP अंतर्गत कॉन्स्टेबल होण्याची संधी; पटापट करा अर्ज 

ITBP Recruitment 2023
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी सेवेत सामील होण्याची इच्छा (ITBP Recruitment 2023) असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. इंडो-तिबेटन सीमा पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदाच्या 248 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP)
भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य)
पद संख्या – 248 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ITBP Recruitment 2023)
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 13 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरात पहा

अर्ज फी – Rs. 100/-
वय मर्यादा – 21 ते 23 वर्षे

itbp vacancy 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य) i) Matriculation or 10th pass from a recognized Board or Institution or equivalent.
मिणारे वेतन – (Level-3 in the Pay Matrix) Rs. 21700–69100 (as per 7th CPC).

असा करा अर्ज – (ITBP Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. नोंदणीसाठी उमेदवाराने रीतसर भरलेला अर्ज (अ‍ॅनेक्‍चर-I), अॅडमिट कार्ड (अ‍ॅनेक्‍चर-II) आणि रजिस्ट्रेशन स्लिप (अ‍ॅनेक्‍चर-VI) सोबत आणणे आवश्‍यक आहे.
3. या फॉर्मच्या प्रती ITBP भर्ती वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत.
4. उमेदवाराने योग्यरित्या भरलेला फॉर्म एकदा सबमिट केल्यावर त्याला/तिला एक तारीख आणि वेळ दिली जाईल ज्या दिवशी त्याने/तिने PET/PST आणि कागदपत्रांसाठी संबंधित ITBP भर्ती केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक असेल.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – recruitment.itbpolice.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com