Government Job : सैन्यासाठी शस्त्रे बनवण्याच्या कारखान्यात नोकरीची संधी!! 119 जागांवर होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । खमरिया ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत (Government Job) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) पदांच्या 119 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – ऑर्डनन्स फॅक्टरी, खमरिया
पद संख्या – 119 पदे
भरले जाणारे पद – कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The General Manager, Ordnance Factory Khamaria District: Jabalpur Madhya Pradesh, Pin-482005
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी प्रशिक्षणार्थी ज्यांना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशिक्षण / लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांच्या निर्मिती आणि हाताळणीचा अनुभव आहे. आणि पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या आयुध कारखान्यांमध्ये प्रशिक्षण घेतलेले AOCP ट्रेडचे एक्स-ट्रेड अप्रेंटिस.
परीक्षा फी – फी नाही
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 35 वर्षांपर्यंत असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
मिळणारे वेतन – निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19,900/- रुपये पगार मिळेल + DA
नोकरी करण्याचे ठिकाण – जबलपूर, मध्य प्रदेश

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.ddpdoo.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com