NMMC Recruitment 2023 : राज्याच्या ‘या’ महानगरपालिकेने जाहीर केली भरती; विना परीक्षा थेट द्या मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नवी मुंबई महानगरपालिका (NMMC Recruitment 2023) प्रशासनाने विविध पदे भरण्यासाठी जाहिरात काढली आहे. वैद्यकीय अधिकारी पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 17 नोव्हेंबर 2023 जाहीर करण्यात आली आहे.

संस्था – नवी मुंबई महानगरपालिका
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 07 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत (NMMC Recruitment 2023)
मुलाखतीची तारीख – 17 नोव्हेंबर 2023

मुलाखतीचा पत्ता – नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग, एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी मध्ये
आवश्यक शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस + महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी
नोकरी करण्याचे ठिकाण – नवी मुंबई.

काही महत्वाच्या लिंक्स – (NMMC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.nmmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com