BARC Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी!! BARC अंतर्गत नवीन भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक (BARC Recruitment 2023) विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एम.एस्सी. (हॉस्पिटल रेडिओफार्मसी), एमएससी (न्यूक्लियर मेडिसिन आणि मोलेक्युलर इमेजिंग टेक्नॉलॉजी) पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई
भरले जाणारे पद – एम.एस्सी. (हॉस्पिटल रेडिओफार्मसी), एमएससी (न्यूक्लियर मेडिसिन आणि मोलेक्युलर इमेजिंग टेक्नॉलॉजी)
पद संख्या – 20 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा – 35 वर्षे
भरतीचा तपशील – (BARC Recruitment 2023)

पद पद संख्या 
एम.एस्सी. (हॉस्पिटल रेडिओफार्मसी) 20
एमएससी (न्यूक्लियर मेडिसिन आणि मोलेक्युलर इमेजिंग टेक्नॉलॉजी) 20

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
एम.एस्सी. (हॉस्पिटल रेडिओफार्मसी) B.Sc. in any discipline with Chemistry as one of the subjects and Physics, Chemistry and Mathematics / Biology as subjects in the H.S.C. level. OR B.Pharm. from a university recognised by UGC. Candidates should have scored a minimum of 60% marks in aggregate in Science Subjects at B.Sc. / B.Pharm level.
एमएससी (न्यूक्लियर मेडिसिन आणि मोलेक्युलर इमेजिंग टेक्नॉलॉजी) Graduation from a university recognised by UGC with minimum 60% marks in
aggregate in any of the following subjects. Correspondence course will not be (BARC Recruitment 2023)
considered.
B.Sc. in Nuclear Medicine from AERB recognised institute OR B.Sc. in Physics, Chemistry, Mathematics, Zoology, Microbiology, Biochemistry,
Bioinformatics, Biotechnology with Physics or Chemistry as one of the subjects in
B.Sc.
B.Sc. with above mentioned subjects only can apply.


असा करा अर्ज –

1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वरून करायचा आहे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2023 आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स – (BARC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.barc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com