SSB Recruitment 2023 : खेळाडूंसाठी देशसेवेची संधी!! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 272 पदांवर भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना देशसेवा करण्याची इच्छा आहे; अशा (SSB Recruitment 2023) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सशस्त्र सीमा बल अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 272 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – सशस्त्र सीमा बल
भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल (Sports Quota)
पद संख्या – 272 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (SSB Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – A Sport Person who have passed Class Tenth is eligible to apply for this post of Constable (GD) (PDF पहा)

मिळणारे वेतन – Rs.21700-69100/- (Level -3 Pay Matrix)
असा करा अर्ज – (SSB Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करु शकतात.
3. इतर कोणत्याही मार्गाने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.ssbrectt.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com