NHM Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘या’ पदांवर भरती; 219 पदे रिक्त

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे विविध (NHM Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर रहायचे आहे. मुलाखत 21 ते 31 ऑक्टोबर 2023 दरम्यान होणार आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक
पद संख्या – 219 पदे
भरले जाणारे पद –
1) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ 01 – पद
2) फिजिशियन (अर्धवेळ) 14 पदे
3) प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगतज्ज्ञ (अर्धवेळ) 14 पदे
4) बालरोगतज्ञ (अर्धवेळ) 14 पदे
5) नेत्ररोग तज्ज्ञ (अर्धवेळ) 14 पदे
6) त्वचारोगतज्ज्ञ (अर्धवेळ) 14 पदे
7) मानसोपचारतज्ज्ञ (अर्धवेळ) 14 पदे
8) ENT स्पेशलिस्ट (अर्धवेळ) 14 पदे
9) SNCU वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) 01 पद
10) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 14 पदे
11) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 105 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
मायक्रोबायोलॉजिस्ट MBBS WITH MD MICROBIOLOGY
फिजिशियन MD MEDICINE/DNB
प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगतज्ज्ञ MD/MS GYN/DGO/DNB
बालरोगतज्ज्ञ MD PAED/DCH/DNB
नेत्ररोगतज्ज्ञ MS OPTHALMOLOGIST/DOMS
त्वचारोगतज्ज्ञ MD (SKIN/VD) , DVD, DNB
मानसोपचारतज्ज्ञ MD PSYCHIATRY/DPM/DNB
ENT स्पेशलिस्ट MS ENT/DORL/DNB
SNCU मेडिकल अधिकारी MBBS WITH DCH
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS


वय मर्यादा –

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 70 वर्षापर्यंत
[मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी –
150/- रुपये (NHM Recruitment 2023)
[SC/ST – 100/- रुपये]

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 20 ते 31 ऑक्टोबर 2023
मुलाखतीची वेळ – 11:00 AM ते 05:00 PM
मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, नाशिक.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com