करिअरनामा ऑनलाईन । नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेड (Job Alert) अंतर्गत शाखा व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2023 आहे.
बँक – नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेड, नागपूर
भरले जाणारे पद – शाखा व्यवस्थापक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागपूर नागरीक सहकारी बँक लि., नागपूर 79, डॉ. आंबेडकर स्क्वे., सेंट्रल एव्हेन्यू, नागपूर – 440008
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (Job Alert)
वय मर्यादा – 40 ते 55 वर्षे
अर्ज फी – Rs. 1,000/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता – JAIIB/CAIIB/ MBA/CA/ICWA – Will Be Accredited Accordingly
असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती nnsbank.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.nnsbank.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com