BMC Recruitment 2023 : 10 वी पास उमेदवारांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती सुरु; ताबडतोब करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका, लोकमान्य टिळक (BMC Recruitment 2023) रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालया अंतर्गत भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्वच्छता निरिक्षक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, लोकमान्य टिळक रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय
भरले जाणारे पद – स्वच्छता निरिक्षक
पद संख्या – 10 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – १८ ते ३८ वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – टि.म.स. रुग्णालयाच्या आवक / जावक विभागात (PDF पहा)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BMC Recruitment 2023)
उमेदवाराने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा अथवा हेल्थ इन्स्पेक्टरचा डिप्लोमा केलेला असावा.
मिळणारे वेतन – Rs.25000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज दिलेल्या मुदती (BMC Recruitment 2023) अगोदर संबंधित पत्यावर पाठवावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे.
4. मुदती नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (BMC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.ltmgh.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com