करिअरनामा ऑनलाईन । भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL Recruitment 2023) अंतर्गत पदवीधर आणि तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 119 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.
संस्था – भारत डायनॅमिक्स लिमिटेड
भरले जाणारे पद – पदवीधर आणि तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 119 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2023
भरतीचा तपशील – (BDL Recruitment 2023)
पद | पद संख्या |
पदवीधर शिकाऊ उमेदवार | 83 पदे |
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार | 36 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
पदवीधर शिकाऊ उमेदवार | A degree in Engineering or Technology granted by statutory University. |
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार | A Diploma in Engineering or Technology granted by a State Council or Board of Technical Education established by a State Government in relevant discipline. |
काही महत्वाच्या तारखा –
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
3. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे. (BDL Recruitment 2023)
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – bdl-india.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com