करिअरनामा ऑनलाईन । ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे (Sassoon Hospital Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2023 आहे.
संस्था – ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे
भरले जाणारे पद –
1. प्राध्यापक
2. सहयोगी प्राध्यापक
पद संख्या –18 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 69 वर्ष
निवड प्रक्रिया – मुलाखत
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
प्राध्यापक (अतिविशेषोपचार) | 08 |
सहयोगी प्राध्यापक (अतिविशेषोपचार) | 07 |
प्राध्यापक (चिकित्सालयीन) | 01 |
सहयोगी प्राध्यापक (चिकित्सालयीन) | 02 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक (अतिविशेषोपचार) |
|
सहयोगी प्राध्यापक (अतिविशेषोपचार) |
|
प्राध्यापक (चिकित्सालयीन) |
|
सहयोगी प्राध्यापक (चिकित्सालयीन) |
|
मिळणारे वेतन –
पद | मिळणारे वेतन (दरमहा) |
प्राध्यापक (अतिविशेषोपचार) | रु.२,३०,०००/- |
सहयोगी प्राध्यापक (अतिविशेषोपचार) | रु.२,१०,०००/- |
प्राध्यापक (चिकित्सालयीन) | रु.१,८५,०००/- |
सहयोगी प्राध्यापक (चिकित्सालयीन) | रु.१,७०,०००/- |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचे आहेत.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अशी होणार निवड –
1. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
3. उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल. (मुलाखतीचे वेळापत्रक कळविण्यात येईल.)
4. मुलाखतीला येताना उमेदवारांनी Online सादर केलेल्या सर्व दस्तऐवजांचे मुळ कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक राहील.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.med-edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com