करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Mahapareshan Recruitment 2023) तरुणांसाठी महापारेषणने आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता पदाच्या तब्बल 598 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन//ऑफलाईन (पदानुसार) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023 आहे.
संस्था – महापारेषण
भरली जाणारी पदे – कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायकअभियंता, उपकार्यकारी अभियंता
पद संख्या – 598 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन (पदानुसार)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑक्टोबर 2023
वय मर्यादा –
1. खुला प्रवर्ग – ३८ वर्षे
2. राखीव प्रवर्ग – ४० वर्षे
अर्ज फी – (Mahapareshan Recruitment 2023)
1. खुला उमेदवार – रु.७००/-
2. इतर उमेदवार – रु.३५०/-
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
कार्यकारी अभियंता | 26 पदे |
अतिरिक्त कार्यकारी अभियंता | 137 पदे |
सहायकअभियंता | 396 पदे |
उपकार्यकारी अभियंता | 39 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
कार्यकारी अभियंता | Bachelor’s Degree in Electrical Engineering / Technology |
अतिरिक्त कार्यकारी अभियंता | Bachelor’s Degree in Electrical Engineering/ Technology |
सहायकअभियंता | Bachelor’s Degree in Electrical Engineering/ Technology OR Bachelor’s Degree in Engineering in Electronics & Telecommunication Bachelor’s of Technology in Electronics & Telecommunication. |
उपकार्यकारी अभियंता | Bachelor’s Degree in Electrical Engineering / Technology |
मिळणारे वेतन –
पद | मिळणारे वेतन |
कार्यकारी अभियंता | Rs. 81695-3145- 97420-3570-175960. |
अतिरिक्त कार्यकारी अभियंता | Rs. 68780-2730-82430- 2900-154930. |
सहायकअभियंता | Rs. 49210-2165- 60035-2280-119315. |
उपकार्यकारी अभियंता | Rs. 61830-2515- 74405-2730-139925. |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
3. इतर पदांसाठी (Mahapareshan Recruitment 2023) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023 आहे.
5. सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत.
6. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF जाहिरात 1
PDF जाहिरात 2
PDF जाहिरात 3
PDF जाहिरात 4
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com