Job Alert : राज्याच्या ‘या’ महापालिकेत नवीन भरती सुरु; पात्रता 10 वी पास ते डिग्री

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भिवंडी निजामपूर शहर (Job Alert) महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी आणि वॉर्डबॉय पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका
भरले जाणारे पद –
वैद्यकीय अधिकारी – 02 पदे
वॉर्डबॉय – 02 पदे
पद संख्या – 04 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – भिवंडी, जि. ठाणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्यालय कॉन्फरन्स हॉल तिसरा मजला
मुलाखतीची तारीख – 10 ऑक्टोबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)
1. वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. PGDEMS (PG diploma in emergency medical services) पदाचा १ वर्षेचा शासकिय/निमशासकीय/नामांकित रुग्णालयाचा अनुभव.
2. वॉर्डबॉय १० th pass certificate course NCVTE + (Emergency room Experience minimum १ year) पदाचा २ वर्षे अनुभव.
मिळणारे वेतन –
1. वैद्यकीय अधिकारी – रुपये ६०,०००/- दरमहा
2. वॉर्डबॉय रुपये – १५,५००/- दरमहा
अशी होईल निवड –
1. या भारतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र (Job Alert) उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
3. मुलाखतीची तारीख 10 ऑक्टोबर 2023 आहे.
4. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://bncmc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com