करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA Recruitment 2023) अंतर्गत वरिष्ठ सल्लागार पदाची रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2023 आहे.
संस्था – राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
भरले जाणारे पद – वरिष्ठ सल्लागार
पद संख्या – 01 पद
वय मर्यादा – 50 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री अभिषेक बिस्वास, अवर सचिव (प्रशासन), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, NDMA भवन, A-1, सफदरजंग एन्क्लेव्ह, नवी दिल्ली-110029
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NDMA Recruitment 2023)
1. वरिष्ठ सल्लागार – Master’s degree in Disaster Management, natural sciences, engineering. urban planning, geography, environmental and/or development related fields with some qualification in subject relevant to disaster risk reduction.
मिळणारे वेतन – Rs. 1,25,000/- to 1,75,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – (NDMA Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://ndma.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com