SEEPZ Recruitment 2023 : मुंबईत नोकरी!! SEEPZ अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरू; लगेच करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई अंतर्गत प्रतिबंधक (SEEPZ Recruitment 2023) अधिकारी पदांच्या रिक्त 06 जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई
पदाचे नाव – प्रतिबंधक अधिकारी
पद संख्या – 06 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विकास आयुक्त, SEEPZ विशेष आर्थिक क्षेत्र, भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, SEEPZ सेवा केंद्र इमारत, अंधेरी (पू), मुंबई-400096.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SEEPZ Recruitment 2023)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रतिबंधक अधिकारी Officers(s) of the Central Board of Indirect Taxes and Customs – holding analogous posts on a regular basis in the parent cadre or department.  or,2. with six years‘ service in the grade rendered after appointment thereto on a regular basis in the scale of Rs. 4500-7000 pre–revised (Pay Band Rs. 5200-20200 and Grade Pay Rs. 2800) or equivalent in the parent cadre or department; and
Possesses two years of experience in Excise or  Customs procedural work. 

मिळणारे वेतन – Rs. 9300-34800/–) Grade Pay Rs. 4600/– equivalent to Level 7 of  the Pay Matrix under  7th CPC

असा करा अर्ज – (SEEPZ Recruitment 2023)
1. वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जाच्या विहित नमुन्यासह तपशीलवार जाहिरात www.seepz.gov वर उपलब्ध आहे. अर्जाचे स्वरूप परिशिष्ट म्हणून जोडलेले आहे.
4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
5. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले किंवा गोपनीय अहवाल व इतर संबंधित कागदपत्रांशिवाय किंवा अपूर्ण आढळलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
SEEPZ Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
शुध्दीपत्रक – https://shorturl.at/kihsjf

अधिकृत वेबसाईट – seepz.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com