Job Notification : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था अंतर्गत होणार नवीन भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (Job Notification) अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, लेखाधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून  16 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था
भरले जाणारे पद – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, लेखाधिकारी
पद संख्या – 16 पदे
वय मर्यादा –
प्राध्यापक – 55 वर्षे
सहयोगी प्राध्यापक – 50 वर्षे
सहायक प्राध्यापक – 35 वर्षे
प्रशासकीय अधिकारी – 56 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था, (NIDM), (गृह मंत्रालय), भूखंड क्र. 15, पॉकेट-3, ब्लॉक-बी, सेक्टर-29, रोहिणी, दिल्ली-110042
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2023
भरतीचा तपशील – (Job Notification)

पद पद संख्या 
प्राध्यापक 03 पदे
सहयोगी प्राध्यापक 06 पदे
सहायक प्राध्यापक 05 पदे
प्रशासकीय अधिकारी 01 पद
लेखाधिकारी 01 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक Masters Degree in relevant field
सहयोगी प्राध्यापक Masters Degree in relevant field
सहायक प्राध्यापक Masters Degree in relevant field
प्रशासकीय अधिकारी Bachelors Degree in relevant field
लेखाधिकारी Bachelors Degree in relevant field

 

असा करा अर्ज –
1. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
2. वेगळ्या श्रेणीच्या पदांसाठी (Job Notification) स्वतंत्र अर्ज पाठवला जाऊ शकतो.
3. अर्जदार वरील पत्त्यावर/ [email protected] या ईमेलवर अर्जाची आगाऊ प्रत पाठवू शकतात.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
5. अपूर्ण असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://nidm.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com