करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि.मध्ये (Mahagenco Recruitment 2023) भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि.
भरले जाणारे पद – महाव्यवस्थापक (सुरक्षा)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – “Dy. General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी (कायदा/व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदवीला प्राधान्य दिले जाईल.
वय मर्यादा- 12 ऑक्टोबर 2023 रोजी 60 वर्षापर्यंत
परीक्षा फी – 800/- रुपये + 144/- रुपये (GST)
मिळणारे वेतन – 1,05,035/- रुपये ते 2,16,575/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com