करिअरनामा ऑनलाईन । कृषी विज्ञान केंद्र, धुळे अंतर्गत (Job Notification) यंग प्रोफेशनल – I, यंग प्रोफेशनल – II पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.
संस्था – कृषी विज्ञान केंद्र, धुळे
पदाचे नाव – यंग प्रोफेशनल – I, यंग प्रोफेशनल – II
पद संख्या – 02 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – धुळे
वय मर्यादा – 21 ते 45 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Notification)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नोडल अधिकारी आणि कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय परिसर, पारोळा चौफुली, धुळे- 424004
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 सप्टेंबर 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
यंग प्रोफेशनल – I |
|
यंग प्रोफेशनल – II |
|
मिळणारे वेतन –
1. यंग प्रोफेशनल – I Rs. 25000/- दरमहा
2. यंग प्रोफेशनल – II Rs. 35000/- दरमहा
असा करा अर्ज – (Job Notification)
1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडावी.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://kvkdhule.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com