Job Notification : राज्याच्या ‘या’ महापालिकेत होणार नवीन उमेदवारांची निवड; पात्रता 12वी ते डिग्री

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नांदेड महानगरपालिका अंतर्गत स्त्रीरोग (Job Notification) विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, नर्स, योग तंत्रज्ञ, मिक्सर, क्ष-किरण तंत्रज्ञ, ओटी सहाय्यक या पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 व 26 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – नांदेड महानगरपालिका, नांदेड
भरले जाणारे पद – स्त्रीरोग विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, नर्स, योग तंत्रज्ञ, मिक्सर, क्ष-किरण तंत्रज्ञ, ओटी सहाय्यक
पद संख्या – 28 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नांदेड
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 व 26 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडियम परिसर, नांदेड

भरतीचा तपशील – (Job Notification)

पद पद संख्या 
स्त्रीरोग विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी 01 पदे
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ  01 पदे
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी  04 पदे
एपिडेमियोलॉजिस्ट  01 पदे
नर्स  09 पदे
योग तंत्रज्ञ  06 पदे
मिक्सर  04 पदे
क्ष-किरण तंत्रज्ञ 01 पदे
ओटी सहाय्यक 01 पदे


आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
स्त्रीरोग विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी MD/MS Gyn
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ MD Microbiology
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी MD/DNB/ DGO Gyn
एपिडेमियोलॉजिस्ट Any Medical Graduate
नर्स ANM
योग तंत्रज्ञ 12th, DMLT
मिक्सर D.Pharm
क्ष-किरण तंत्रज्ञ 12th + Diploma
ओटी सहाय्यक 12th + Diploma

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन (दरमहा)
स्त्रीरोग विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी 75,000/-
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ 75,000/-
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 30,000/-
एपिडेमियोलॉजिस्ट 35,000/-
नर्स 18,000/-
योग तंत्रज्ञ 17,000/-
मिक्सर 17,000/-
क्ष-किरण तंत्रज्ञ 17,000/-
ओटी सहाय्यक 17,000/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावा.
3. अर्जा सोबत आवशक (Job Notification) कागदपतत्राची प्रत जोडणेआवश्यक आहे.
4. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 व 26 सप्टेंबर 2023 आहे.
6. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://nwcmc.gov.in/web/home?uid=1&id=MAR
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com