करिअरनामा ऑनलाईन । दादासाहेब पाटील सहकारी बँक लि. साक्री (Banking Job) अंतर्गत शाखाधिकारी, अकाउंटंट, आय टी ऑफिसर, टायपिस्ट कम क्लार्क पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.
संस्था – दादासाहेब पाटील सहकारी बँक लि. साक्री, ता. साक्री, जिल्हा – धुळे
भरले जाणारे पद –
1. शाखाधिकारी – 03 पदे
2. अकाउंटंट – 01 पदे
3. आय टी ऑफिसर – 01 पदे
4. टायपिस्ट कम क्लार्क – 01 पदे
पद संख्या – 06 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – म. मुख्य कार्यकारी अधिकारी, दि दादासाहेब रामराव पाटील को-ऑप. बँक लि., साक्री, तालुका- साक्री, जिल्हा- धुळे. पिन- 424304
E-Mail ID – [email protected]
नोकरी करण्याचे ठिकाण – साक्री, जि. धुळे
वय मर्यादा – 30 ते 45 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Job)
1. शाखाधिकारी – पदव्युत्तर पदवीधर, जीडीसी अॅन्ड ए किंवा तत्सम, संगणकाचे ज्ञान
2. अकाउंटंट – वाणिज्य शाखेचा पदव्युत्तर पदवीधर, जीडीसी अॅन्ड ए, संगणकाचे ज्ञान
3. आय टी ऑफिसर – Diploma in IT/M.Sc. (Computer Science/ BCA
4. टायपिस्ट कम क्लार्क – कोणत्याही शाखेचा पदवीधर मराठी व इंग्रजी टायपिंग
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करावे.
3. अर्ज करण्यापूर्वी (Banking Job) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.
5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com