करिअरनामा ऑनलाईन । पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन (Powergrid Corporation Recruitment) ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 425 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी/ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2023 आहे.
संस्था – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स)
पद संख्या – 425 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन नोंदणी/ ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2023
वय मर्यादा – किमान 27 वर्ष
SI No | Post Name | Total |
Diploma Trainee | ||
1. | Electrical | 344 |
2. | Civil | 68 |
3. | Electronics | 13 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Powergrid Corporation Recruitment)
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स) | उमेदवारांनी संबंधित ट्रेड्स/विषयांमध्ये 10वी / ITI / डिप्लोमा / BE / B.Tech /B.Sc /MBA असणे आवश्यक आहे, 70% गुणांसह संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी डिप्लोमा |
मिळणारे वेतन –
1. डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स) Rs. Rs. 27,500/- per month
असा करा अर्ज –
1. PGCIL डिप्लोमा ट्रेनी अधिसूचना 2023 मधून पात्रता तपासा.
2. खाली दिलेल्या Apply Online Link वर क्लिक करा किंवा powergrid.in या वेबसाईटला भेट द्या
3. अर्ज भरा
4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
5. फी भरा (Powergrid Corporation Recruitment)
6. अर्जाचा फॉर्म प्रिंट करा
7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2023 आहे.
निवड प्रक्रिया –
1. Selection Process For PGCIL Recruitment 2023
2. Computer Based Test (CBT) Written Exam
3. Document Verification
4. Medical Examination
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.powergrid.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com