Job Notification : 12वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी!! राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत होणार नवीन भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (Job Notification) अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, यवतमाळ अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती पदांच्या एकूण 29 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, यवतमाळ
भरले जाणारे पद –
1. IFC ब्लॉक अँकर – 06 पदे
2. वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती – 23 पदे
पद संख्या – 29 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – यवतमाळ
वय मर्यादा – 43 वर्षे
निवड प्रक्रिया – (Job Notification)
लेखी परीक्षा
तोंडी परीक्षा
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (MSRLM) ३०७, तिसरा मजला जिल्हा परिषद, यवतमाळ, ४४५००१

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
IFC ब्लॉक अँकर Bachelor of Science in Agriculture or Bachelor of Science in Horticulture or B.Tech.in Agriculture or Bachelor of science in Fishery, Bachelor of science in Forestry, Bachelor of Veterinary Science & Bachelor of Science in Animal Husbandry, Bachelor of Business Administration
वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती 12th pass

 

मिळणारे वेतन –
1. IFC ब्लॉक अँकर – रु. 20,000/- दरमहा
2. वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती रु. 6,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
3. उमेदवारांनी अर्ज देताना (Job Notification) अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://yavatmal.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com