करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, पुणे (ZP Recruitment 2023) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक पदांच्या एकूण 89 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता खाली दिलेल्या पत्यावर महिन्याच्या दर मंगळवारी हजर रहायचे आहे.
संस्था – जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, पुणे
भरले जाणारे पद –
1. वैद्यकीय अधिकारी – 31 पदे
2. आरोग्य सेवक – 58 पदे
पद संख्या – 89 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
मुलाखतीची वेळ – महिन्याच्या दर मंगळवारी
मुलाखतीचा पत्ता – पुणे जिल्हा परिषद, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, ४था मजला, शिवनेरी सभागृह
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वैद्यकीय अधिकारी – MBBS
2. आरोग्य सेवक – 12th pass
मिळणारे वेतन –
वैद्यकीय अधिकारी – Rs. 60,000/- दरमहा
आरोग्य सेवक – Rs. 10,000/- दरमहा
निवड प्रक्रिया –
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. मुलाखतीबाबत सुचना (ZP Recruitment 2023) तसेच पात्र उमेदवारांची यादी, मुलाखतीचे स्थळ, दिनांक व वेळ www.zppune.org या वेबसाईटवर प्रसिध्द केली जाईल.
3. उमेदवारांनी मुलाखतीला वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे .
4. मुलाखतीची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – (ZP Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
PDF जाहिरात I
PDF जाहिरात II
अधिकृत वेबसाईट – www.zppune.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com