करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (Government Job) अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत IFC ब्लॉक अँकर पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन/ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, गडचिरोली
भरले जाणारे पद – IFC ब्लॉक अँकर
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन/ ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – गडचिरोली
निवड प्रक्रिया –
1.लेखी परीक्षा
2. तोंडी परीक्षा
वय मर्यादा – 43 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – (Government Job)
1. तालुका अभियान व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, आरमोरी जि. गडचिरोली.
2. तालुका अभियान व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, धानोरा जि. गडचिरोली.
3. तालुका अभियान व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, कुरखेडा जि. गडचिरोली.
4. तालुका अभियान व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाचे खाली, गडचिरोली जि. गडचिरोली.
E Mail ID –
1. [email protected].
2. [email protected]
3. [email protected]
4. [email protected]
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
IFC ब्लॉक अँकर | Bachelor of science in Agriculture or Bachelor of Science in Horticulture or B.Tech.in Agriculture or Bachelor of science in Fishery, Bachelor of science in Forestry, Bachelor of Veterinary Science & Bachelor of Science in Animal Husbandry, Bachelor of Business Administration |
मिळणारे वेतन –
IFC ब्लॉक अँकर – रु. 20,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
3. इच्छुक उमेदवारांनी (Government Job) अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.zpgadchiroli.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com