करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (ICG Recruitment 2023) उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे. भारतीय तटरक्षक दल अंतर्गत सामान्य कर्तव्य, व्यावसायिक पायलट परवाना, तांत्रिक, कायदा प्रवेश पदांच्या एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ते 15 सप्टेंबर 2023 आहे.
संस्था – भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard)
भरले जाणारे पद –
1. सामान्य कर्तव्य – 25 पदे
2. व्यावसायिक पायलट परवाना – —
3. तांत्रिक – 20 पदे
4. कायदा प्रवेश – 01 पद
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 ते 15 सप्टेंबर 2023
पद संख्या – 46 पेक्षा जास्त
परीक्षा फी – रुपये 250/-
वय मर्यादा – (ICG Recruitment 2023)
1. सामान्य कर्तव्य – 21 ते 25 वर्ष
2. व्यावसायिक पायलट परवाना – 19 ते 25 वर्ष
3. तांत्रिक – 21 ते 45 वर्ष
4. कायदा प्रवेश – 21 – 30 वर्ष
Indian Coast Guard Vacancy 2023
पद | पद संख्या |
सामान्य कर्तव्य | 25 पदे |
व्यावसायिक पायलट परवाना | — |
तांत्रिक | 20 पदे |
कायदा प्रवेश | 01 पद |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सामान्य कर्तव्य | 12th, Degree |
व्यावसायिक पायलट परवाना | 12th, Degree |
तांत्रिक | 12th, Degree |
कायदा प्रवेश | Degree, LLB |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.
4. अपूर्ण अर्ज (ICG Recruitment 2023) नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ते 15 सप्टेंबर 2023 आहे.
भरतीचा तपशील –
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com