करिअरनामा ऑनलाईन । इंडियन बँक अंतर्गत विविध रिक्त (Indian Bank Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिपिक, JMG अधिकारी स्केल I पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023 आहे.
बँक – इंडियन बँक
भरले जाणारे पद –
1. लिपिक
2. JMG अधिकारी स्केल I
पद संख्या – 11 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 सप्टेंबर 2023
वय मर्यादा – 18 ते 26 वर्षे
अर्ज फी – (Indian Bank Recruitment 2023)
1. Rs. 100/- + GST for SC/ST/PWBD candidates (Only intimation charges)
2. Rs. 700 /- + GST for all others
निवड प्रक्रिया – मुलाखत
भरतीचा तपशील –
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
लिपिक | Pass in XII Standard examination or equivalent as the case may be |
JMG अधिकारी स्केल I | Pass in XII Standard examination or equivalent as the case may be |
मिळणारे वेतन –
पद | मिळणे वेतन |
लिपिक | Rs. 17900-1000/3-20900-1230/3-24590-1490/4-30550-1730/7-42660-3270/1-45930-1990/1- 47920 (20 years) |
JMG अधिकारी स्केल I | Rs.36000 -1490/7 – 46430 – 1740/2 – 49910 – 1990/7 – 63840 |
असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
3. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी ‘सामान्य नियम आणि अटी’ काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
4. अर्जातील सर्व तपशील योग्य ठिकाणी भरा.
5. पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता केल्याची खात्री करावी.
निवड प्रक्रिया –
1. या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीने करण्यात येईल.
2. उमेदवारांच्या अर्जांची तपासणी केली जाईल आणि आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांना बोलावले जाईल.
3. अधिकारी संवर्गातील निवड ही (Indian Bank Recruitment 2023) अर्जाची तपासणी, संबंधित चाचण्या आयोजित करून केली जाईल.
4. लिपिक संवर्गातील निवड अर्जांची तपासणी आणि चाचण्या आयोजित करून केली जाईल.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.indianbank.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com