GHRDC Goa Bharti 2023 : 10 वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी मेगाभरती!! गोवा मानव संसाधन विकास महामंडळात ‘ही’ पदे भरण्यासाठी थेट होणार मुलाखत 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । गोवा मानव संसाधन (GHRDC Goa Bharti 2023) विकास महामंडळ, पर्वरी, गोवा अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मल्टी टास्किंग स्टाफ, ड्रायव्हर, पर्सनल असिस्टंट/ स्टेनो सेक्रेटरी पदाच्या एकूण 370 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 28 व 29 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – गोवा मानव संसाधन विकास महामंडळ, पर्वरी, गोवा
भरले जाणारे पद –
1. मल्टी टास्किंग स्टाफ – 300 पदे
2. ड्रायव्हर – 50 पदे
3. पर्सनल असिस्टंट/ स्टेनो सेक्रेटरी – 20 पदे
पद संख्या – 370 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – गोवा मानव संसाधन विकास महामंडळ, अल्टो – पोर्वोरिम बर्डेझ गोवा
मुलाखतीची तारीख – 28 व 29 ऑगस्ट 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (GHRDC Goa Bharti 2023)

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
मल्टी टास्किंग स्टाफ 10th pass
ड्रायव्हर 10th pass
पर्सनल असिस्टंट/ स्टेनो सेक्रेटरी Graduation

 

मिळणारे वेतन –

पदाचे नाव मिळणारे वेतन 
मल्टी टास्किंग स्टाफ Rs. 14,000/- per month
ड्रायव्हर Rs. 16,000/- per month
पर्सनल असिस्टंट/ स्टेनो सेक्रेटरी Rs. 20,000/- per month


निवड प्रक्रिया – मुलाखत 

1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी दिलेली तारीख आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर रहावे.
3. उमेदवारांनी आपला अर्ज व (GHRDC Goa Bharti 2023) आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
4. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स – (GHRDC Goa Bharti 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – ghrdc.goa.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com