करिअरनामा ऑनलाईन । उल्हासनगर महानगरपालिका (Job Alert) कार्यक्षेत्रात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून फिजिशियन (औषध), प्रसूती स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि ईएनटी तज्ञ पदांच्या 21 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2023 आहे.
संस्था – उल्हासनगर महानगरपालिका
भरले जाणारे पद – (Job Alert)
1. फिजिशियन (औषध) – 03 पदे
2. प्रसूती स्त्रीरोग तज्ञ – 03 पदे
3. बालरोगतज्ञ – 03 पदे
4. नेत्ररोग तज्ञ – 03 पदे
5. त्वचारोग तज्ञ – 03 पदे
6. मानसोपचार तज्ञ – 03 पदे
7. ईएनटी तज्ञ – 03 पदे
पद संख्या – 21 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑगस्ट 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – उल्हासनगर, ठाणे
अर्ज पाठवण्याचा पत्ता – उल्हासनगर महानगरपालिका, वैद्यकिय आरोग्य विभाग, तळमजला, उल्हासनगर ३ पिन कोड – ४२१००३
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. फिजिशियन (औषध) – MD Medicine, DNB
2. प्रसूती स्त्रीरोग तज्ञ – MD/MS Gyn/DGO/DNB
3. बालरोगतज्ञ – MD Paed/DCH/DNB (Job Alert)
4. नेत्ररोग तज्ञ – MS Opthalmologist/DOMS
5. त्वचारोग तज्ञ – MD(Skin/VD) DVD,DNB
6. मानसोपचार तज्ञ – MS Pyschiatrist/DPM/DNB
7. ईएनटी तज्ञ – MS ENT/DORL/DNB
मिळणारे वेतन –
1. फिजिशियन (औषध) – To visit once in every week. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patient checked of his/her speciality to maximum Rs. 5000 visit
2. प्रसूती स्त्रीरोग तज्ञ – To visit once in every week. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patient checked of his/her speciality to maximum Rs. 5000 visit
3. बालरोगतज्ञ – To visit once in every week. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patient checked of his/her speciality to maximum Rs. 5000 visit
4. नेत्ररोग तज्ञ – To visit once in every fortnight: Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patiend checked of his/her speciality to maximum Rs. 5000/- visit.
5. त्वचारोग तज्ञ – To visit once in every fortnight: Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patiend checked of his/her speciality to maximum Rs. 5000/- visit.
6. मानसोपचार तज्ञ – To visit once (Job Alert) in every fortnight: Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patiend checked of his/her speciality to maximum Rs. 5000/- visit.
7. ईएनटी तज्ञ To visit once in every fortnight: Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patiend checked of his/her speciality to maximum Rs. 5000/- visit.
आवश्यक कागदपत्रे –
1. विहीत नमुन्यातील अर्ज
2. १० वी गुणपत्रक आणि सनद
3. MS-CIT प्रमाणपत्र
4. अनुभव प्रमाणपत्र
5. रहिवासी प्रामणपत्र
6. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी तसेच नुतनीकरण प्रमाणपत्र
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
3. अर्जाची ऑनलाईन पद्धतीने www.umc.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी करावी. तसेच उल्हासनगर महानगरपालिकेचे वेबसाईटवर सुद्धा ही लिंक उपलब्ध राहील.
4. प्रत्यक्ष अर्जाची प्रत सुद्धा कार्यालयात आणुन द्यायची आहे. तसेच जिल्ह्याबाहेरील उमेदवारांनी अर्ज पोस्टाद्वारे कार्यालयीन पत्यावर पाठवायचे आहेत.
5. मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
निवड प्रक्रिया – मुलाखत
1. Walk in Interview करिता दिनांक ०३/०८/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता उपस्थित रहावे.
(शनिवार व रविवार कार्यालय बंद राहील.)
2. कोणत्याही कारणामुळे मूळ कागदपत्रांशिवाय मुलाखतीस पात्र ठरविले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
3. मुलाखतीवेळी सादर केलेल्या कागदपत्रांपैकी कोणतेही कागदपत्र खोटे/ चूकीचे आढळल्यास संबंधित उमेदवाराची नियुक्ती संपुष्टात आणण्यात येईल. (Job Alert)
4. मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर रहावे लागेल.
भरतीचा तपशील –
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.umc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com