NSTI Recruitment 2023 : 10 वी पाससाठी मुंबईत नोकरी!! केंद्र सरकार ‘या’ संस्थेत लवकरच करणार नवीन भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, मुंबई अंतर्गत (NSTI Recruitment 2023) कार्यशाळा परिचर पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, मुंबई
भरले जाणारे पद – कार्यशाळा परिचर
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, व्ही.एन. पुरव मार्ग, समोर. प्रियदर्शिनी (RCF), चुनाभट्टी, सायन, मुंबई-400022.
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 30 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NSTI Recruitment 2023)
1. Class 10th pass or equivalent and
2. National Trade Certificate followed by One year experience in an industry OR
3. National Apprenticeship Certificate
मिळणारे वेतन – Rs. 19,900 ते 63,200/- दरमहा
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (NSTI Recruitment 2023)
2. उमेदवारांनी अर्ज वर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
3. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पात्रता निकष –
NSTI Mumbai Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्जाचा नमुना – CLICK
अधिकृत वेबसाईट – nstimumbai.dgt.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com