Postal Life Insurance Recruitment : टपाल जीवन विमा विभागात नोकरीची संधी; पात्रता फक्त 10 वी पास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । टपाल जीवन विमा, मुंबई अंतर्गत (Postal Life Insurance Recruitment) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभिकर्ता पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दि. 21 जून 2023 रोजी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

संस्था – टपाल जीवन विमा, मुंबई
भरले जाणारे पद – अभिकर्ता
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Postal Life Insurance Recruitment)
1. उमेदवाराने मान्यताप्राप्त केंद्रीय/ राज्य सरकारच्या बोर्ड/ संस्थामधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
2. अनुभव आवेदनकर्त्यांला विमा क्षेत्राबाबत तसेच विपणन क्षेत्रात कुशलता असणे आवश्यक.
वय मर्यादा – 18 ते 50 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 21 जून 2023

मुलाखतीचा पत्ता – वरिष्ठ अधीक्षक डाकघर, उत्तर पश्चिम विभाग यांचे कार्यालय, टपाल जीवन विमा विभाग, दुसरा मजला, मुंबई उत्तर पश्चिम विभाग, समता नगर, मुंबई – 400101
आवश्यक कागदपत्रे –
1. लेखी अर्ज
2. शैक्षणिक प्रमाणपत्र
3. पॅन कार्ड (Postal Life Insurance Recruitment)
4. आधारकार्ड
निवड प्रक्रिया –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी संबंधित (Postal Life Insurance Recruitment) तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.

अधिक माहितीसाठी संपर्क – (०२२)-२८४६३२४२/८२९१०९२९२४
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com