करिअरनामा ऑनलाईन । चंद्रपूर जिल्हयातील मुल उपविभागाचे (Police Patil Bharti 2023) उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील (मुल- सावली तालुक्यातील) गावात पोलीस पाटील पद भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे.
विभाग – चंद्रपूर जिल्हा मुल उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यक्षेत्र (मुल- सावली तालुक्यातील गावात)
भरले जाणारे पद – पोलीस पाटील
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, मूल, जिल्हा- चंद्रपूर.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 01 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2023.
नोकरी करण्याचे ठिकाण – मुल, चंद्रपुर
वय मर्यादा – 25 ते 45 वर्षे
परीक्षा फी – (Police Patil Bharti 2023)
1. खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 500/-
2. आरक्षित/ आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – Rs. 300/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज –
1. या पदासाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. पोलस पाटील भरतीबाबत अर्ज उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, मुल येथून प्राप्त करू घ्यावे.
3. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात कार्यालयीन दिवसी दररोज सकाळी 11.00 ते 5.00 यावेळेत अर्ज स्विकारण्यात येतील. अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर अर्ज स्विकारण्यात येणार नाही. (Police Patil Bharti 2023)
4. अर्जामध्ये उमेदवारांनी त्यांच्या पात्रतेनुसार संपुर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील व याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारची तक्रार करता येणार नाही. 5. अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी.
6. अर्जदार यांनी ऑफलाईन फॉर्म भरताना गावाचे नाव, आरक्षण, याची खात्री करुन अर्ज भरावे. अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील.
निवड प्रक्रिया –
काही महत्वाच्या लिंक्स – (Police Patil Bharti 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –PDF
अधिकृत वेबसाईट – chanda.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com