AFS Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी एअर फोर्स स्कूलमध्ये नवीन भरती सुरु; लगेच करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । एअर फोर्स स्कूल, ठाणे अंतर्गत विविध रिक्त (AFS Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून  मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे.
संस्था – एअर फोर्स स्टेशन, ठाणे
भरले जाणारे पद – मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन (AFS Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जून 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – भारत सरकार / UGC/AICTE द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून एकूण 50% गुणांसह पदवीधर पदवी. बी.एड / एनटीटी / मॉन्टेसरी / समतुल्य शिक्षणासह 01 ते 02 वर्षे अनुभव आवश्यक
वय मर्यादा – 25 ते 50 वर्षे
परीक्षा फी – फी नाही (AFS Recruitment 2023)
मिळणारे वेतन – 14,500/- रुपये ते 24,500/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Executive Director, AF School, AF STN Thane, Sandoz Baug, Kolshet Road, Thane (W)-400607.
काही महत्वाच्या लिंक्स – (AFS Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.indianairforce.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com