पोटापाण्याची गोष्ट । नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक आयुक्त पदाच्या ५ जागा, पदव्युत्तर शिक्षक (PGT) पदाच्या ४३० जागा, प्रशिक्षित पदवी शिक्षक (TGT) पदाच्या ११५४ जागा, सहशिक्षक पदाच्या ५६४ जागा, कायदेशीर सहाय्यक पदाची १ जागा, केटरिंग सहाय्यक पदाच्या २६ जागा, कनिष्ठ लिपिक पदाच्या १३५ जागा आणि स्टाफ नर्स पदाच्या ५५ जागा असे एकूण २३७० पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑगस्ट २०१९ आहे.
एकूण जागा- २३७०
अर्ज करण्याची तारीख मध्ये वाळ- Step १ आणि २ साठी ९ ऑगस्ट २०१९
ऑनलाईन परीक्षा फी भरायची शेवटची तारीख- १२ ऑगस्ट २०१९
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट-https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/61966//Instruction.html
इतर महत्वाचे-
LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये ३०० पदांची भरती
NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये इंजिनीयरसाठी २०३ जागांची भरती
पदवीधरांना संधी ४३३६ जागांसाठी मेगा भरती
विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये डिप्लोमाधारक इंजिनीयरना संधी