MADC Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत भरती सुरु; पहा पद ,पगार,पात्रता

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल), वरिष्ठ लेखा लिपिक पदांच्या एकूण 4 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2023

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MADC Recruitment 2023)
1. वरिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल) – 02 पदे
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवीची पात्रता आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे सदस्य असणे आवश्यक.
2. वरिष्ठ लेखा लिपिक – 02 पदे
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी तसेच कॉमर्समधील पदव्युत्तर पदवी (एम.कॉम) श्रेयस्कर असेल. संगणक साक्षरता आवश्यक/ MS-CIT कोर्स केला असल्यास प्राधान्य.
परीक्षा फी – फी नाही (MADC Recruitment 2023)
मिळणारे वेतन –
1. वरिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल) – 15,600 ते 39,100/- रुपये दरमहा
2. वरिष्ठ लेखा लिपिक – 5,200 ते 20,200/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – शिर्डी/ मुंबई (MADC Recruitment 2023)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Vice Chairman and Managing Director Maharashtra Airport Development Company Limited 8th Floor, Centre-1, World Trade Centre, Cuffe Parade Mumbai- 400005.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.madcindia.org
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com