करिअरनामा ऑनलाईन । बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत (BMRCL Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर पदांच्या एकूण 96 जागा भरल्या जाणार आहेत.या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे. तर अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 07 जून 2023 आहे.
संस्था – बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.
भरले जाणारे पद – स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर
पद संख्या – 96 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2023
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 07 जून 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BMRCL Recruitment 2023)
मॅट्रिक आणि 3 वर्षांचा डिप्लोमा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / दूरसंचार / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम्स / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा सशस्त्र दलाने जारी केलेल्या वर्ग-I व्यापारात समकक्ष पात्रता किंवा समतुल्य पात्रता असणे आवश्यक.
वय मर्यादा – 16 मे 2023 रोजी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 45 वर्षे असावे.
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 35,000/- रुपये ते 82,660/- रुपये दरमहा
निवड प्रक्रिया –
1. लेखी परीक्षा
2. सायकोमेट्रिक चाचणी
3. कौशल्य चाचणी (BMRCL Recruitment 2023)
4. मुलाखत
नोकरी करण्याचे ठिकाण – बेंगळुरू
अर्ज पाठविण्याचा पत्ता – General Manager (HR), Bangalore Metro Rail Corporation Limited, III Floor, BMTC Complex, K.H Road, Shanthinagar, Bengaluru – 560027.
काही महत्वाच्या लिंक्स – (BMRCL Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.bmrc.co.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com