IITM Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी ‘या’ शासकीय संस्थेत नोकरीची संधी; या लिंकवर करा Apply

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र (IITM Recruitment 2023) संस्था, पुणे येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सेक्शन ऑफिसर पदाच्या 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुन 2023 आहे. तसेच ऑफलाईन अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 22 जून 2023 आहे.

संस्था – भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था
(INDIAN INSTITUTE OF TROPICAL METEOROLOGY)
भरले जाणारे पद – सेक्शन ऑफिसर
पद संख्या – 04 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 56 वर्षे (IITM Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, डॉ होमी भाभा रोड, पाषाण, पुणे – 411008
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2023 (IITM Recruitment 2023)
ऑनलाईन अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – 22 जून 2023

निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता – i) Bachelor’s degree ii) 5 years administrative / Accts/purchase & stores experience (relevant to the post in a Govt. or Semi-Govt. Organization of which at least 3 years should be in a supervisory grade).
मिळणारे वेतन – Pay Level 7 of 7th CPC, Rs. 44,900/- to 1,42,400/- and allowances as admissible.

असा करा अर्ज – (IITM Recruitment 2023)
1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.
3. तसेच ऑफलाईन अर्जाची प्रत दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावी.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
निवड प्रक्रिया –
1. वरील पदांकरीता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. उमेदवारांच्या गुणांच्या टक्केवारी नुसार मुलाखतीसाठी उमेदवार शॉर्टलिस्टि केले जातील.
3. पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. मुलाखतीसाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

भरतीचा तपशील –

IITM Pune Vacancy 2023 details

काही महत्वाच्या लिंक्स – (IITM Recruitment 2023)
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.tropmet.res.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com