ZP Buldhana Recruitment : बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत 96 जागांसाठी भरती; इथे पाठवा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद बुलढाणा येथे (ZP Buldhana Recruitment) विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदांच्या एकूण 96 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 व 28 एप्रिल 2023 आहे.

संस्था – जिल्हा परिषद बुलढाणा
पद संख्या – 96 पदे
भरली जाणारी पदे – (ZP Buldhana Recruitment)
1) वैद्यकीय अधिकारी- 32 पदे
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
2) एमपीडब्ल्यू (पुरुष) – 32 पदे
शैक्षणिक पात्रता : विज्ञान विषयात 12वी पास + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
3) स्टाफ नर्स – 32 पदे
शैक्षणिक पात्रता : जीएनएम/ बी.एस्सी नर्सिंग

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (ZP Buldhana Recruitment)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 व 28 एप्रिल 2023 (पदानुसार)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद बुलडाणा.
वय मर्यादा – 38 वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग/ MHM कर्मचारी – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी – 150/- रुपये [राखीव प्रवर्ग – 100/- रुपये]

मिळणारे वेतन –
1. वैद्यकीय अधिकारी – रु. 60,000/- दरमहा
2. एमपीडब्ल्यू (पुरुष) – रु. 18,000/- दरमहा
3. स्टाफ नर्स – रु. 20,000/- दरमहा (ZP Buldhana Recruitment)
नोकरी करण्याचे ठिकाण – बुलढाणा (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.zpbuldhana.maharashtra.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com