करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत (Job Notification) आशा स्वयंसेविका पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सोशल हेल्थ अॅक्टिव्हिस्ट म्हणजेच आशा स्वयंसेविका पदाच्या एकूण 154 जागा भरल्या जाणार आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी विविध रुग्णालयात 25 एप्रिल 2023 ते 4 मे 2023 या दरम्यान अर्ज समक्ष सादर करायचे आहेत.
संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission)
भरले जाणारे पद – आशा स्वयंसेविका
पद संख्या – 154 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
पद संख्या – 154 पदे
वय मर्यादा – 25 ते 45 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अनुभव – संबंधित लोकसंख्येमध्ये यापुर्वी लिंक वर्कर कार्यरत असल्यास व ते लिंक वर्कर आशा स्वयंसेविका म्हणुन काम करण्यास इच्छुक असल्यास लिंक वर्करची आशा (Job Notification) स्वयंसेविका म्हणुन निवडीसाठी प्राधान्य देण्यात येईल.
असा करा अर्ज –
महापालिकेच्या आकुर्डी, यमुनानगर, भोसरी, नेहरूनगर, सांगवी, तालेरा, जिजामाता,नवीन थेरगाव, आदी विविध रुग्णालयात 25 एप्रिल 2023 ते 4 मे 2023 पर्यंत (Job Notification) सकाळी 09:00 ते दुपारी 12:00 या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्रत्येक रुग्णालयनिहाय अर्ज स्वीकृतीची मुदत वेगवेगळी आहे. अधिक माहिती साठी दिलेली PDF जाहिरात वाचा.
आवश्यक कागदपत्रे – (Job Notification)
1. इच्छुक व पात्र उमेदवारांनी म.न.पा.संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in वर दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत शैक्षणीक अर्हता प्रमाणपत्रे व खालील कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रती जोडाव्यात. (अर्जासोबत मुळ कागदपत्रे जोडू नयेत)
2. पासपोर्ट साईज फोटो
3. जन्म तारखेचा पुरावा (जन्माचा दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला)
4. रहिवाशी दाखला, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, रेशनिंगकार्ड, लाईट बिल, कार्यक्षेत्रातील स्थायिक रहीवासी असलेबाबतचा पुरावा
5. पॅन कार्ड
6. लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र
7. नावात बदल असल्यास गॅझेट (राजपञ)
8. अनुभव प्रमाणपत्र (Job Notification)
9. विधवा असल्यास (पतीचा मृत्युचा दाखला) / परितक्त्या असल्यास (घटस्पोटाचे कागदपत्रे) त्याबाबतच्या कागदपत्रांची छायांकित सत्यप्रत
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी आणि अर्जाचा नमूना पाहण्यासाठी येथे CLICK करा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com