करिअरनामा ऑनलाईन । सोलापूर महानगरपालिकेत (Job Notification) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 27 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.
संस्था – सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
पद संख्या – 27 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच उपलब्ध होईल
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
1) मेसन / Mason – 02 पदे
उमेदवार 8 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
2) मेकॅनिक / Mechanic – 01 पद
उमेदवार 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. (Job Notification)
3) वायरमन / Wireman – 05 पदे
उमेदवार 8 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
4) प्लंबर / Plumber – 12 पदे (Job Notification)
उमेदवार 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
5) सुतार / Carpenter – 02 पदे
उमेदवार 8 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
6) इलेक्ट्रिशियन / Electrician – 05 पदे
उमेदवार 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 7,700/- रुपये ते 8,050/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – सोलापूर (महाराष्ट्र)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – www.solapurcorporation.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – (Job Notification)
पद क्र. 1 येथे क्लिक करा – APPLY
पद क्र. 2 येथे क्लिक करा – APPLY
पद क्र. 3 येथे क्लिक करा – APPLY
पद क्र. 4 येथे क्लिक करा – APPLY
पद क्र. 5 येथे क्लिक करा – APPLY
पद क्र. 6 येथे क्लिक करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com