करिअरनामा ऑनलाईन । भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक (BARC Recruitment 2023) विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजी) पदांच्या 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 06 एप्रिल 2023 आहे.
संस्था – भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई
भरले जाणारे पद –
1. पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी – 15 पदे
2. कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर – 05 पदे
3. वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजी) – 02 पदे
पद संख्या – 22 पदे (BARC Recruitment 2023)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 40 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 06 एप्रिल 2023
मुलाखतीचा पत्ता – BARC हॉस्पिटल, अणुशक्ती नगर, मुंबई 400 094
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BARC Recruitment 2023)
1. पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी – MS/MD/DNB degree or Diploma from recognized university in the concerned specialty. The candidates having Diploma must possess minimum 2 years of Post diploma experience in the specialty concerned.
2. कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर – MBBS from recognized university with one year internship from recognized institution. (BARC Recruitment 2023)
3. वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजी) – MD or DNB (Radiology) OR M.B.B.S.with relevant P.G.Diploma with experience.
मिळणारे वेतन – (BARC Recruitment 2023)
1. पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी Consolidated monthly pay – Rs. 86,000/- for the 1st year, Rs. 88,000/- for the 2nd year and Rs. 90,000/- for the 3rd year.
2. कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर Rs. 72,000/- per month
3. वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजी) Gross Ent. Rs. 1, 04,988/- (per month) [Rs.45098/- plus DA(pre-revised) admissible to SO/D(Medical Officer) ]
निवड प्रक्रिया –
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
- उमेदवाराने आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
- उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची मूळ प्रमाणपत्रे, प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींचा एक संच आणि (BARC Recruitment 2023)
- एक पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणावा.
- मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ प्रमाणपत्रे दाखवावीत.
- वरील पदांकरीता मुलाखत 06 एप्रिल 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
- निवडीशी संबंधित सर्व माहिती http://www.barc.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.barc.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com