करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत (MSRTC Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मेकॅनिक (मोटार व्हेईकल), मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर (गॅस व इले.) या पदांच्या एकूण 100 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.
संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
भरली जाणारी पदे – (MSRTC Recruitment 2023)
- मेकॅनिक (मोटार व्हेईकल) – 60 पदे
- मेकॅनिक डिझेल – 25 पदे
- मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – 13 पदे
- वेल्डर (गॅस व इले.) – 2 पदे
पद संख्या – 100 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच उपलब्ध होईल
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव (महाराष्ट्र)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- मेकॅनिक (मोटार व्हेईकल) – १० वी उत्तीर्ण.
- मेकॅनिक डिझेल – १० वी उत्तीर्ण. (MSRTC Recruitment 2023)
- मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – १० वी उत्तीर्ण.
- वेल्डर (गॅस व इले.) – ०८ वी उत्तीर्ण.
मिळणारे वेतन –
- मेकॅनिक (मोटार व्हेईकल) – ₹६००० ते ₹७७०० दरमहा
- मेकॅनिक डिझेल: ₹६००० ते ₹७७०० दरमहा (MSRTC Recruitment 2023)
- मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स: ₹६००० ते ₹७७०० दरमहा
- वेल्डर (गॅस व इले.): ₹६००० ते ₹७७०० दरमहा
अर्ज फी – फी नाही (MSRTC Recruitment 2023)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in
अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –
- मेकॅनिक (मोटार व्हेईकल) – APPLY
- मेकॅनिक डिझेल – APPLY
- मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – APPLY
- वेल्डर (गॅस व इले.) – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com